BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
व्हीएसआर कंपनीच्या लिअरजेट विमानांच्या उड्डाणांवर स्थगिती, डीजीसीएने काय म्हटले?
अजित पवार यांचा ज्या लिअरजेट विमानाचा अपघात झाला होता त्या कंपनीच्या विमानांचे उड्डाण थांबवावे असे आदेश व्हीएसआर कंपनीला डीजीसीएकडून देण्यात आले आहेत.
प्रमुख माओवादी नेता देवजींचं आत्मसमर्पण; तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी दिली माहिती
तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी या माओवादी नेत्याने आपल्या तीन सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी यांच्या उपस्थितीत हे आत्मसमर्पण झाले.
व्हीडिओ, पाचगणीत झालेला पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप नेमका कसा होता?, वेळ 3,52
महाराष्ट्रातील पाचगणी येथे पॅराग्लायडिंग वर्ल्डकप पार पडला, यासाठी जगभरातील 25 देशांमधून स्पर्धक यासाठी पाचगणीत आले होते.
एल मेंचो: एन्काऊंटरमध्ये मारला गेला मोस्ट वॉन्टेड ड्रग माफिया, ज्याच्यावर होतं तब्बल 136 कोटी रुपयांचं बक्षीस
रविवारी (22 फेब्रुवारी) मेक्सिकोची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटीत घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. सैन्याबरोबरच्या चकमकीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
24 दिवस, अनेक मृत्यू आणि एका गावाचं गूढ: हरियाणातील छांयसामध्ये नेमकं काय घडलं?
19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान एकाच गावात किमान 15 मृत्यू झाले, ज्यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी यापैकी किमान सात मृत्यू कावीळ आणि हिपॅटायटीस बीमुळे झाल्याचं म्हटलं आहे.
व्हीडिओ, पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण झाल्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण? , वेळ 2,55
पुण्यात काँग्रेस प्रवक्ते प्रा. हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी मारहाण केल्याचा आरोप पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मध्यरात्री बिर्याणी खाणं योग्य आहे का? नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी योग्य आहार कोणता?
मध्यरात्री काहीतरी खावं अस वाटणाऱ्यांसाठी फूड डिलिव्हरी अॅप्स खूप उपयोगी ठरत आहेत. यामुळे बिर्याणी, फास्ट फूड आणि इतर अनेक पदार्थ हव्या त्या ठिकाणी सहज पोहोचत आहेत.
'केरळ' आता 'केरळम', केंद्र सरकारची नामांतरास मंजुरी
'केरळ' राज्याचं नाव 'केरळम' करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर पावलं उचलली जात आहेत.
भारत उरलेले दोन सामने जिंकूनही टी-20 विश्वचषकाबाहेर जाऊ शकतो का?
खरंतर आयपीएलमुळे भारतात आधीपासून लोकप्रिय असलेल्या विंडीजच्या खेळाडूंना पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी केली होती. पण आता वेस्ट इंडिजच्या विजयाने भारताचा या स्पर्धेतील पुढचा मार्ग अवघड बनला आहे.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, जातीमुळे छळ केल्याचा आरोप, पोलीस निरिक्षकाच्या पत्राने खळबळ; वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, वेळ 3,32
महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करणारं पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे.
व्हीडिओ, अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्याबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?, वेळ 1,27
अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी आमदार रोहित पवार सातत्याने करत असताना, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही यावर आपलं मत मांडलं.
व्हीडिओ, बदलापूरमध्ये स्त्रीबीज तस्करी; तीन महिलांना पोलिसांनी केली अटक, वेळ 1,18
बदलापूरमध्ये महिलांना पैशांचं आमिष दाखवून अंडाशयांची तस्करी केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
व्हीडिओ, इंडिया AI इम्पॅक्ट समिटमधील अशा गोष्टी ज्या आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतील?, वेळ 17,40
दिल्लीत पार पडलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये शेती, तंत्रज्ञान, रस्ते, उद्योग, नोकऱ्या, साड्या, अशा विविध क्षेत्रांवर परिणाम करणारं काय-काय दिसलं?
व्हीडिओ, 'सगळं फ्री असेल तर लोक काम का करतील'? सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर लोक काय म्हणतात?, वेळ 5,58
मोफतच्या योजनांऐवजी रोजगार निर्मितीवर भर द्या, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना फटकारले आहे.
व्हीडिओ, ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवारांचे ‘हे’ आक्षेप, AAIB ने काय माहिती दिली होती?, वेळ 2,52
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीत अपघात झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.


































































