Jump to content

ज्योर्जियो नापोलितानो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्योर्जियो नापोलितानो
Giorgio Napolitano
Image

इटलीचा राष्ट्राध्यक्षा
कार्यकाळ
१५ मे २००६  १४ जानेवारी २०१५
पंतप्रधान रोमानो प्रोदी
सिल्व्हियो बेर्लुस्कोनी
मारियो मोन्ती
एन्रिको लेता
मात्तेओ रेंत्सी
मागील कार्लो अझेल्लो च्यांपी
पुढील सेर्जियो मात्तारेल्ला

जन्म २९ जून, १९२५ (1925-06-29)
नापोली, इटली
मृत्यु २२ सप्टेंबर, २०२३ (वय ९८)[]
गुरुकुल नापोली विद्यापीठ
सही ज्योर्जियो नापोलितानोयांची सही

ज्योर्जियो नापोलितानो (इटालियन: Giorgio Napolitano; २९ जून १९२५ - २२ सप्टेंबर २०२३)[] हा इटली देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००६ साली राष्ट्राध्यक्ष बनलेल्या नापोलितानोने ८ वर्षे व ६ महिने पदावर राहिल्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. 1 2 "Giorgio Napolitano è morto: se ne va il primo presidente della Repubblica eletto due volte". la Repubblica (इटालियन भाषेत). 2023-09-22. 2023-09-22 रोजी पाहिले.