Jump to content

१० (संख्या)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१० - दहा   ही एक संख्या आहे, ती ९  नंतरची आणि  ११  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत:  10 - ten . दहावा,दशक-decade.

९→ १० → ११
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१०
अक्षरी
दहा
१, २, ५, १०
X
௧0
十
١٠
ग्रीक उपसर्ग
deca-
१०१०२
ऑक्टल
१२८
हेक्साडेसिमल
A१६
१००
३.१६२२७७६६

गुणधर्म

[संपादन]
संख्येवरील क्रिया
संख्या (x)बेरीज व्यस्त (−x)गुणाकार व्यस्त (१/x)वर्गमूळ (√x)वर्ग (x२)घनमूळ (३√x)घन (x३)क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
१०-१००.१३.१६२२७७६६०१६८३८१००२.१५२७८१७३४७२४३७१०००३६२८८००


वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

[संपादन]
  • दहा- हाताची व पायाची बोटे
    Image
    मानवी उजवा हात
    Image
    मानवी पायाची हाडे (नावासहित)

भारतीय संस्कृतीत

यहूदी धर्म

[संपादन]
  • कब्बाला(१० सेफिरोट) वर जीवनाचे झाड विरुद्ध मृत्यूचे झाड[१]
  • दहा आज्ञा[२]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ यादि

[संपादन]
  1. ↑ "कब्बाला". विकिपीडिया. 2025-01-24.
  2. ↑ "Ten Commandments". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2026-06-16.