विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Chengalpattu; ચેનગલપટ્ટુ; Chengalpattu; Chengalpattu; Չենգալպատտու; Ченгалпату; चेंगलपट्टू; چینجالپاتتو; Chengalpattu; Chengalpattu; צ'נגלפטו; 琴格阿爾帕圖; चेंगलपट्टू; చెంగల్పట్టు; 청갈파투; Ĉengalpatuo; Čingelpat; செங்கல்பட்டு; Chengalpattu; চেঙ্গলপট্টু; Chengalpattu; चेंगलपट्टू; ଚେଙ୍ଗାଲପଟ୍ଟୁ; चेंगलपट्टु; Chengalpattu; 琴格阿爾帕圖; Chengalpattu; Chengalpattu; 琴格阿尔帕图; Chengalpattu; Chengalpattu; চেঙ্গালপাত্তু; ಚೆಗಲ್ಪಾಟ್ಟು; Ченгалпатту; Chengalpattu; Chingleput; 琴格阿尔帕图; チングルプット; भारतको तमिलनाडुमा अवस्थित सहर; தமிழ்நாட்டின் செங்கல்பட்டு மாவட்டத்திலுள்ள ஒரு நகரம்; établissement humain en Inde; mesto v Indiji; مستوطنة في الهند; city; населений пункт в Індії; nederzetting in India; localidad de la India; city; Siedlung in Indien; ଚେନ୍ନାଇର ସହରତଳି ଅଞ୍ଚଳ; human settlement in India; human settlement in India; οικισμός της Ινδίας; مدينة جات ف لهيند; Chengalpat; Chenglapet; Chengalpet; Chengalpattu; चेंगलपट्टु; चेंगलपट्टु जिला; Chinglepet; Chingelpet; Chingleput; चिंगलपेट; चेंगलपेट; Chengalpet; Chingleput; チェンガルパトゥ; چینجالپاتتو; செங்கற்பட்டு
चेंगलपट्टू (तमिळ:செங்கல்பட்டு) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर चेन्नईपासून ५६ किमी अंतरावर पलार नदीवर वसलेले आहे. येथे मद्रास विद्यापीठाशी संलग्न असलेले वैद्यकीय आणि इतर महाविद्यालये आहेत.
हे शहर चेंगलपट्टू जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६२,५८२ होती. पैकी ३१,४२३ पुरूष होते तर ३१,१५९ स्त्रीया होत्या. या नावाचा उच्चार चिंगलपेट किंवा चेंगलपेट असाही होतो.
राजधानी जिल्हे विषय मुख्य शहरे मुख्यमंत्री नद्या चळवळी