Jump to content

लिथुएनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिथुएनिया
Lietuvos Respublika
लिथुएनियाचे प्रजासत्ताक
लिथुएनियाचा ध्वज लिथुएनियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Tautos jėga vienybėje
(देशाची शक्ती एकात्मतेमध्ये आहे)
राष्ट्रगीत: Tautiška giesmė
लिथुएनियाचे स्थान
लिथुएनियाचे स्थान
लिथुएनियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
व्हिल्नियस
अधिकृत भाषा लिथुएनियन
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखगितानास नौसेदा
 - पंतप्रधानइंगा रुगिनीने
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्याची घोषणा१६ फेब्रुवारी १९४८ 
 - स्वातंत्र्याची पुनः स्थापना११ मार्च १९९० 
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ६५,२०० किमी (१२३वा क्रमांक)
 - पाणी (%) १.३५
लोकसंख्या
 - २००९ ३२,८१,००० (१३३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५३.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५५.१६२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १६,५४२ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८७० (उच्च) (४६ वा) (२००८)
राष्ट्रीय चलन यूरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ LT
आंतरजाल प्रत्यय .lt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३७०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

लिथुएनिया हा उत्तर युरोपामधील एक बाल्टिक देश आहे. लिथुएनिया हा भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या घटक देशांपैकी एक आहे.

इतिहास

[संपादन]

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन]

भूगोल

[संपादन]

चतुःसीमा

[संपादन]

लिथुएनियाच्या वायव्येस बाल्टिक समुद्र, उत्तरेला लात्व्हिया, आग्नेयेला बेलारूस व नैऋत्येला पोलंड हा देश व कालिनिनग्राद ओब्लास्त हा रशियाचा भाग आहे.

राजकीय विभाग

[संपादन]

मोठी शहरे

[संपादन]
शहरभाग वस्तीघनता (/किमी²)क्षेत्रफळ (किमी²)
व्हिल्नियस पूर्व५,५४,४४४१,३७९४०१
कॉनास मध्य३,८६,५६९२,३१९१५७
क्लैपेडा पश्चिम१,८७,३१६१,९२६९८
सिऑलियाई उत्तर१,२९,०३७१,६०५८१
पनेवेझिस उत्तर१,१५,३१५२,२३६५२
ऍलिटस दक्षिण६९,१४५१,७४७४०
मरियमपोल दक्षिण४७,३५६२,२७१२१
उटेना पूर्व३६,८८१२,१९११५
मझेइकियाई उत्तर२५,९२५२,९५६
योनाव्हा मध्य३४,६९६

समाजव्यवस्था

[संपादन]

वस्तीविभागणी

[संपादन]

धर्म

[संपादन]

शिक्षण

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

राजकारण

[संपादन]

अर्थतंत्र

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
Image
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: