Jump to content

२००७ आयसीसी विश्व ट्वेंटी२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ या पानावरून पुनर्निर्देशित)
२००७ आयसीसी विश्व ट्वेंटी-२०
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी आणि नॉकआउट
यजमान दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
विजेते भारतचा ध्वज भारत (१ वेळा)
सहभाग १२ (१६ देशांतून)
सामने २७
प्रेक्षक संख्या ५,१६,४८९ (१९,१२९ प्रति सामना)
मालिकावीर पाकिस्तान शाहिद आफ्रिदी
सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन (२६५)
सर्वाधिक बळी पाकिस्तान उमर गुल (१३)
अधिकृत संकेतस्थळ www.icc-cricket.com
(नंतर) २००९ इंग्लंड

२००७ च्या स्पर्धेचे आयोजन Image दक्षिण आफ्रिका मध्ये झाले. ह्या स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला व ही स्पर्धा ९ दिवस चालली. कसोटी खेळणारे १० संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धेसाठी पात्र होते. भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात ५ धावांनी हरवून ही स्पर्धा जिंकली.[]

नियम

[संपादन]

साखळी सामने व सुपर ८ सामन्यात गुण खालीलप्रमाणे देण्यात आले.

निकालगुण
विजय
अनिर्णित
हार

सामना समसमान झाल्यास, सामन्याचा निकाल बोल-आउट पद्धतीने लावला जाणार होता.

गट सामने व सुपर ८ सामन्यात संघाची श्रेष्ठता खालीलप्रमाणे निश्चित केली गेली.

  • जास्त गुण
  • जास्त विजय
  • नेट रन रेट
  • चांगला गोलंदाजी स्ट्राइक रेट
  • समसमान संघातील सामन्याचा निकाल

स्पर्धा प्रगती

[संपादन]
साखळी सामने
गट अ गट ब गट क गट ड
Image दक्षिण आफ्रिका
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
Image वेस्ट इंडीझ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
Image झिम्बाब्वे
Image न्यू झीलँड
Image श्रीलंका
Image केन्या
Image पाकिस्तान
भारतचा ध्वज भारत
Image स्कॉटलंड


सुपर ८
गट इगट फ
Image दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
भारतचा ध्वज भारतImage पाकिस्तान
Image न्यू झीलँडImage श्रीलंका
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडबांगलादेशचा ध्वज बांगलादेश
उपांत्य सामना
सामनाविजेता
Image न्यू झीलँडविरुद्धImage पाकिस्तानImage पाकिस्तान
भारतचा ध्वज भारतविरुद्धऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत
अंतिम सामना
सामनाविजेता
Image पाकिस्तानColoured विरुद्ध Colouredभारतचा ध्वज भारतभारतचा ध्वज भारत

स्पर्धा खेळणारे संघ अधिक माहिती

साखळी सामने

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ गु. सा. वि. हा. अनि. ने.र.रे.
Image दक्षिण आफ्रिका +१.५२३
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश +०.९६७
Image वेस्ट इंडीझ -१.२२३
११ सप्टेंबर २००७
Image वेस्ट इंडीझ
२०५/६ (२० षटके)
वि
Image दक्षिण आफ्रिका
२०८/२ (१७.४ षटके)
  • २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकवणारा क्रिस गेल पहिला खेळाडू ठरला.
  • Image वेस्ट इंडीझने पहिल्या विकेट साठी केलीली १४५ धावांची भागीदारी २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोत्तम भागीदारी आहे

१३ सप्टेंबर २००७
Image वेस्ट इंडीझ
१६४/८ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१६५/४ (१८ षटके)

१५ सप्टेंबर २००७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४४/१० (१९.३ षटके)
वि
Image दक्षिण आफ्रिका
१४६/३ (१८.५ षटके)

गट ब

[संपादन]
संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया +०.९८७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड '+०.२०९
Image झिम्बाब्वे -१.१९६


१२ सप्टेंबर २००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३८/९ (२० षटके)
वि
Image झिम्बाब्वे
१३९/५ (१९.५ षटके)

१३ सप्टेंबर २००७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८८/९ (२० षटके)
वि
Image झिम्बाब्वे
१३८/७ (२० षटके)

१४ सप्टेंबर २००७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३५/१० (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३६/२ (१४.५ षटके)

गट क

[संपादन]
संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
Image श्रीलंका +४.७२१
Image न्यू झीलँड +२.३९६
Image केन्या -८.०४७
१२ सप्टेंबर २००७
Image केन्या
७३ (१६.५ षटके)
वि
Image न्यू झीलँड
७४/१ (७.४ षटके)
  • केन्याची धावसंख्या ७३/१० हि २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे.

१४ सप्टेंबर २००७
Image श्रीलंका
२६०/६ (२० षटके)
वि
Image केन्या
८८/१० (१९.३ षटके)

१५ सप्टेंबर २००७
Image न्यू झीलँड
१६४/७ (२० षटके)
वि
Image श्रीलंका
१६८/३ (१८.५ षटके)

गट ड

[संपादन]
संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
भारतचा ध्वज भारत ०.००
Image पाकिस्तान +१.२७५
Image स्कॉटलंड -२.५५०
१२ सप्टेंबर २००७
Image पाकिस्तान
१७१/९ (२० षटके)
वि
Image स्कॉटलंड
१२० (१९.५ षटके)

१४ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
०/० (० षटके)
वि
Image स्कॉटलंड
०/० (० षटके)

१५ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
१४१/९ (२० षटके)
वि
Image पाकिस्तान
१४१/७ (२० षटके)
  • भारतचा ध्वज भारत संघ सुपर ८ सामन्यांसाठी पात्र

सुपर ८

[संपादन]

गट इ

[संपादन]
संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
भारतचा ध्वज भारत 432010+0.750
Image न्यू झीलँड 432010+0.050
Image दक्षिण आफ्रिका 4320100.116
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 0300300.700
१६ सप्टेंबर २००७
Image न्यू झीलँड
१९०/१० (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८०/९ (२० षटके)

१६ सप्टेंबर २००७
Image दक्षिण आफ्रिका
१५४/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३५/७ (२० षटके)

१८ सप्टेंबर २००७
Image न्यू झीलँड
१६४/८ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५९/८ (२० षटके)

१९ सप्टेंबर २००७
Image न्यू झीलँड
१५३/८ (२० षटके)
वि
Image दक्षिण आफ्रिका
१५८/४ (१९.१ षटके)

१९ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
२१८/४ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२००/६ (२० षटके)
  • युवराजसिंगने १२ चेंडूत झळकावलेले अर्धशतक हा आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यांचा नवीन विक्रम आहे. (जुना विक्रम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश फलंदाज मोहम्मद अशरफुल च्या नावावर होता, २० चेंडू)
  • युवराजसिंग आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमधील तो चौथा खेळाडू आहे.

२० सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
१५३/५ (२० षटके)
वि
Image दक्षिण आफ्रिका
११६/९ (२० षटके)

गट फ

[संपादन]
संघ गु. सा. वि. सम. हा. अनि. ने.र.रे.
Image पाकिस्तान 633000+0.843
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 432010+2.256
Image श्रीलंका 231020-0.697
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश 030030-2.031
१६ सप्टेंबर २००७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२३/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२४/१ (१३.५ षटके)
  • ब्रेट ली ने २०-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली हॅट्रिक घेतली.

१७ सप्टेंबर २००७
Image पाकिस्तान
१८९/६ (२० षटके)
वि
Image श्रीलंका
१५६/९ (२० षटके)

१८ सप्टेंबर २००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६४/७ (२० षटके)
वि
Image पाकिस्तान
१६५/४ (१९.१ षटके)

१८ सप्टेंबर २००७
Image श्रीलंका
१४७/५ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८३ (१५.५ षटके)

२० सप्टेंबर २००७
Image श्रीलंका
१०१/१० (१९.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०२/० (१०.२ षटके)
  • ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया उपात्यं फेरी साठी पात्र
  • २०-२० स्पर्धेत १० गडी राखून विजयी होण्याची घटना प्रथम झाली.

२० सप्टेंबर २००७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४० (१९.४ षटके)
वि
Image पाकिस्तान
१४१/६ (१९ षटके)

उपांत्य, अंतिम फेऱ्या

[संपादन]
  उपांत्य फेरी अंतिम फेरी
                 
 Image न्यू झीलँड १४३/८ (२० षटके)  
 Image पाकिस्तान १४७/४ (१८.५ षटके)  
     Image पाकिस्तान १५२ (१९.३ षटके)
   भारतचा ध्वज भारत १५७/५ (२० षटके)
 भारतचा ध्वज भारत १८८/५ (२० षटके)
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १७३/७ (२० षटके)  

उपांत्य सामने

[संपादन]
२२ सप्टेंबर २००७
Image न्यू झीलँड
१४३/८ (२० षटके)
वि
Image पाकिस्तान
१४७/४ (१८.५ षटके)
रॉस टेलर ३७* (२३)
उमर गुल ३/१५ (४)

२२ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
१८८/५ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७३/७ (२० षटके)

अंतिम सामना

[संपादन]
२४ सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत
१५७/५ (२० षटके)
वि
Image पाकिस्तान
१५२ (१९.३ षटके)
गौतम गंभीर ७५ (५४)
उमर गुल ३/२८ (४)
  • भारतचा ध्वज भारत २०-२० सामन्यांचा विश्वविजेता
चित्र:अंतिम सामना उत्साह २०२० २००७.JPG
भारत आणि पाकिस्तान प्रथमच आय.सी.सी. आयोजित स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत असल्यामुळे, क्रिकेट प्रेमी लोकांमध्ये खूप उत्साह होता.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकुन सहसा फलंदाजीस उपयुक्त असणारया खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यावा निर्णय घेतला. उमर गुल ने महेंद्रसिंग धोनी, युवराजसिंग आणि गौतम गंभीर यांचे बळी घेतले. पाकिस्तानने भारतीय संघास १५७/५ या धावसंख्येत रोखले. श्रीसंतने डावाच्या दुसऱ्याच षटकात २१ धावा देऊन सामना पाकिस्तानच्या बाजुने झुकवला. इरफान पठाण आणि जोगिंदर शर्मा यांनी इकोनॉमिक गोलंदाजी केली व योग्य वेळी बळी घेतले. पाकिस्तान संघास २४ चेंडूत ५४ धावा हव्या असतांना मिस्बाह-उल-हक ने हरभजनसिंगच्या एकाच षटकात तीन षटकार मारून सामना पुन्हा एकदा पाकिस्तान कडे फिरवला. शेवटच्या षटकात पाकिस्तान संघास जिंकण्यासाठी १३ धावांची गरज होती.

शेवटचे षटक

[संपादन]
  • (६ चेंडू १३ धावा)

१९.१ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - वाईड चेंडू

  • (६ चेंडू १२ धावा)

१९.१ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - ऑफ यष्टीच्या बाहेर चेंडू, धाव निघाली नाही.

  • (५ चेंडू १२ धावा)

१९.२ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - फुलटॉस, षटकार लाँग ऑफ.

  • (४ चेंडू ६ धावा)

१९.३ जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक - मारिलीयस फटका खेळण्याच्या प्रयत्नात फाईन लेग वर श्रीसंत ने झेल पकडला

 २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ 
Image
भारत
सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन पाकिस्तान उमर गुल पाकिस्तान शहीद आफ्रिदी

भारतीय संघाचे स्वागत

[संपादन]

२०-२० विश्वचषक जिंकणारया भारतीय संघाचे भारतात उत्सपुर्तपणे आणि जोमाने स्वागत करण्यात आले.[] मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वानखेडे क्रिकेट मैदान, असा ३० किमीचा प्रवास सुमारे ४ तासात पार पडला. विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी क्रिकेटच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली.[] वानखेडे मैदानावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वविजेत्या संघाचा संत्कार केला.[] ४५००० क्षमता असणारे मैदान चाहत्यांनी तुडूंब भरले होते. कार्यक्रमाचे आयोजन, राजकीय तसेच १९८३ विश्वविजेत्या संघाच्या अनुपस्थितीमुळे वादग्रस्थ ठरले.[]

मैदान

[संपादन]

सर्व सामने खालील तीन मैदानांवर खेळवले जातील.

वार्तांकन

[संपादन]

दूरचित्रवाहिनी

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७

पंच · संघ  · विक्रम

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]